मालेगाव: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण , साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांना नोटीस
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण , साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांना नोटीस Anc: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांना नोटीस बजावल्या आहेत. स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएलाही हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. आणि सहा आठवड्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे.