उरुळी कांचन परिसरात अवैधरित्या धंदे सुरू आहेत या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये एकाच ठिकाणी मटका जुगार हे अवैध एकाच ठिकाणी सुरू असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे.
हवेली: उरुळी कांचन परिसरात अवैध रित्या मटका जुगार अड्डा सुरु असल्याचा व्हिडिओ आला समोर - Haveli News