अकोला: SC - ST साठी स्वतंत्र मतदार संघ द्या; सामाजिक कार्यकर्ते गवई यांचे अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
Akola, Akola | Sep 16, 2025 अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गवई यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान एसीएसटी साठी स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा या मागणीला घेऊन हे उपोषण सुरू केलं आहे. आताचे लोकप्रतिनिधी हे एससी एसटी चे काम करत नाही त्यामुळे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्यावा अशी मागणी ही गवळी यांनी केली आहे. ते अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणात माध्यमाची बोलत होते.