वरोरा: संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला कार्यालयात कोंबत ठोकले कुलुप, तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्डा येथिल घटना
Warora, Chandrapur | Jul 22, 2025
समस्यांचे निवारण करण्याकरता मोठ्या संख्येने बोर्डा ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित होते. परंतु सरपंच उपसरपंच व इतर पाच...