एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकूल येथे काल दि 15 डिसेंबर ला रात्री 9 वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उदघाटक म्हणून अपर आयुक्त आयुषी सिंह, तसेच विशेष अतिथी म्हणून सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सोनकवडे, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजीत सिंग, अमर राऊत आदीसह उपस्थित होते.