यावल: यावल पोलीस ठाण्याच्या वतीने बस स्थानक,बुरुज चौक आणि पोलीस ठाण्यासमोर अंमली पदार्थाचा भस्मासुर नाटिकेचे सादरीकरण
Yawal, Jalgaon | Aug 16, 2025
यावल पोलीसांच्या वतीने अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. यात शनिवारी बस स्थानक, बुरुज...