नाशिक: नाशिकमध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी नागरिकांचा रस्त्यावर व्यवसाय तर वाहतूक पोलिसांची दांडी
Nashik, Nashik | Sep 18, 2025 नाशिक मध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे नाशिक बाजार पट्टी परिसरात सर्रास नागरिक रस्त्यावरती आपला व्यवसाय मांडत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते तर आडगाव नका परिसरात पोलीस चौकी असूनही त्या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी व वाहतूक कोंडी पासून नागरिकांना मुक्त करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे.