रिसोड: पंचायत समिती जवळ इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये चोरी रिसोड पोलीसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Sep 15, 2025 रिसोड शहरातील पंचायत समिती परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये चोरी करून अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपयांचा एवस लंपास केल्या असून याप्रकरणी रिसोड पोलिसात अज्ञात चोरटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मिळाली आहे