काटोल: आमदार प्रवीण दटके यांची काटोल नगरपरिषद निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती
Katol, Nagpur | Nov 2, 2025 नागपूर मध्य विधानसभेचे आमदार प्रवीण दटके यांची काटोल नगरपरिषद निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांच्या नेतृत्वात काटोल कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली. या प्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार चरण सिंग ठाकूर यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून आगामी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे काटोल नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष निश्चितच उल्लेखनीय यश मिळवेल, अशा विश्वास यावेळी चरणसिंग