मुर्तीजापूर: लकडगंज येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आपल्या घराच्या छतावर राष्ट्रीय ध्वज,एक झाड लावून संगोपन करा,आमदार हरीष पिंपळे
Murtijapur, Akola | Aug 13, 2025
भाजपा तालुका व शहराच्या वतीने घर घर तिरंगा - हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा ७८ वा अमृत महोत्सव बुधवार १३...