तिरोडा: विहिरगाव/बर्ड्या येथे सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
Tirora, Gondia | Oct 6, 2025 विहिरगाव/बर्ड्या येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली.यावेळी या कार्यक्रमाला केवळराम पुस्तोडे अध्यक्ष खरेदी-विक्री, कुंदा लोगडे, पंचायत समिती सदस्य, विजय कापगते उपाध्यक्ष खरेदी विक्री,विशाखा वालदे सरपंच,रत्नाकर बोरकर अध्यक्ष से.स.सं. बोंडगाव,सुभाष ब्राह्मणकर अध्यक्ष से.स.सं. सिलेझरी,ताराचंद बडोले अध्यक्ष से.स.संस्था विहिरगाव, प्रदीप मस्के संचालक कृ.उ.बा.स.आदी मान्यवर उपस्थित होते.