अकोट: थडीपवनी येथे स्व.बंडोपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना प्रदान
Akot, Akola | Oct 12, 2025 खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना स्वर्गीय बंडोपंत उमरकर स्मृती समाजकार्य पुरस्कार थडीपवनी जि.नागपुर येथे वितरित करण्यात आला.यावेळी खासदार अमर काळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अभिजीत वंजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख,हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, उपस्थित होते.