नायगाव-खैरगाव: अन आ. पवार यांनी चक्क तहसीलदारांच्या खुर्चीला टोपी दस्तीचा आहेर चढवला, व्हीडिओ व्हायरल
काल दि. 9:30 ते 10 च्या दरम्यान नायगाव विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यक्ष आ. राजेश पवार यांनी नायगाव येथील तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयास भेट दिली असता तिथे अनुपस्थित असणाऱ्या तहसीलदार मॅडम यांच्या खुर्चीला चक्क दस्ती टोपीचा आहेर चढवला असल्याचा व्हीडिओ आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास समाज माध्यमावर होत आहे. या व्हीडिओमध्ये आ.पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिले आहेत.