जालना: जालना महापालिकेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले
Jalna, Jalna | May 12, 2026 जालना महानगरपालिकेतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून युवा सेना लोकसभा सचिव अभिमन्यू खोतकर यांनी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अभिमन्यू अर्जुन खोतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही माजी आमदार कैलास गोरट्याल याच्या गंभीर आरोप केले आहेत. या पोस्टमध्ये भाजप नगरसेवक अशोक अण्णा पांगारकर यांच्या संदर्भाने सुरू झालेल्या वादावर भाष्य करताना, काही माजी पदाधिकाऱ्यांच्या काळात महानगरपालिकेत विविध वादग्रस्त घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त