कंधार: कोटबाजार येथे घराची भिंत कोसळून दोघांच्या मृत्यू प्रकरणी कंधार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Kandhar, Nanded | Aug 17, 2025
दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 2 च्या सुमारास कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे (1) शेख नासिर शेख अमील वय 74 (2) शेख हसीना शेख...