वर्धा: मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून टीईटी रद्द करण्याची मागणी:प्रहार शिक्षक संघटनेचे शिवाजी चौकात आंदोलन
Wardha, Wardha | Sep 14, 2025
टीइटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाविरोधात आज प्रहार शिक्षक संघटना यांनी धरणे आंदोलन पुकारले असून त्यांनी शिक्षण मंत्री...