भरवीर खुर्द येथे भाच्याच्या शोधात आलेला बिबट्या जाळी तोडून आत मध्ये शिरला मात्र त्याला बाहेर न पडता आल्याने तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना पोल्ट्री बालकांनी पोल्ट्री फार्मचा दरवाजा बाहेर बंद केला त्यामुळे बिबट्या तेथेच अडकला थकलेल्या बिबट्याने छोटी तेथेच बसून घेतले घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाने तात्काळ बिबट्यास बेशुद्ध करून ताब्यात घेतले