जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील २३ वर्षीय तरूण हा जळगावातील मार्केट येथे जावून येतो असे सांगून १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बुधवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.