पाचोरा: पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 च्या सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत रक्त चाचणी तपासणी शिबिर संपन्न,
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 च्या सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत चाचणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, पाचोरा शहराचे माजी उपनभागराध्यक्ष तथा पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संभापती गणेश भीमराव पाटील व त्यांच्या सौ. माजी नगरसेविका भाग्यश्री गणेश पाटील यांतर्फे भव्य मोफत रक्त चाचणी तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान संत गाडगे बाबा नगर व भास्कर नगर प्रवेशद्वारा जवळील महादेव मंदिर प्रांगणात करण्यात आले होते,