अहमदपूर: अवैध दारू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई अहमदपूर ,किनगाव वाढवणा ,जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी छापे
Ahmadpur, Latur | Sep 22, 2025 उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्थानिक पोलीस ठाण्यांनी एकूण सहा गुन्हे दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे