जालना: महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी जाणार निवडणूक यंत्रणा..
Jalna, Jalna | May 19, 2026 महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी जाणार निवडणूक यंत्रणा.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, भारत निवडणूक आयोग यांनी देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्र चा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाखांहून अधिक मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार य