जालना: संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे अनुदान रखडले; लाभार्थ्यांचे हाल वानखेडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, थकीत रक
Jalna, Jalna | Jun 20, 2026 संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे अनुदान रखडले; लाभार्थ्यांचे हाल वानखेडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, थकीत रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी.. आज दिनांक 20 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील हजारो लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी जिल