अकोला: शहरातील खदान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खदान पोलिसांनी इंस्टा कार्ट कंपनीतील मोबाईल दोन चोर अटक
Akola, Akola | Sep 29, 2025 अकोला शहरातील खदान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खदान पोलिसांनी इंस्टा कार्ट कंपनीतील मोबाईल व इतर पार्सल चोरी प्रकरणातील आरोपीस अटक करून तब्बल २,७५,८३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.काही दिवसांपूर्वी इंस्टा कार्ट कंपनीच्या गोडाऊनमधून ५४ मोबाईल व इतर माल चोरीला गेला होता.या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ मोबाईल तसेच ई- मोपेड असा एकूण २,७५,८३४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.