जालना: जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्यावर गंभीर आरोप; अधिकार्यांच्या वतीनेही खुलासा जाहिर
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालना जिल्ह्याचे उप प्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयातील काही अधिकार्यांवर युसुफ खान यांनी गंभीर आरोप करीत करोडो रुपयाची वसूली करीत असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. पंरतु, त्यावर उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाकडून खुलासा जाहिर करण्यात आला असून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. सोमवार दि. 6 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उप प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून दिलेल्या खुलाशानुसार कारवाई केल्याने आरोप केला आहे.