परभणी: सावंगी येथे पूर्णा नदी पात्रात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन
परभणी तालुक्यातील सांवगी खुर्द येथील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी शेतरस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.05) दुपारी बारा वाजता पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले.