तिरोडा: मा.पालकमंत्री श्री इंद्रनील नाईक यांची आमदार विजय रहांगडाले यांनी घेतली सदिच्छा भेट
Tirora, Gondia | Oct 27, 2025 गोंदिया जिल्ह्याचे मा. पालकमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक यांची आमदार विजय रहांगडाले यांनी गोंदिया येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली तसेच जनतेच्या अपेक्षा व गरजा यांची माहिती सविस्तर मांडण्यात आली.