माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाझाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या विकास कामांवर प्रभावीत होउन अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्ष पक्ष प्रवेश करत आहेत. त्यानुसार कामोठ्यामधील काँग्रेसच्या नेत्या माया आहिरे तसचे शेतकरी कामगार पक्षाचे योगेश देसाई, अमोल जाधव यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.