चंद्रपूर: जिल्ह्यातील गुजगव्हाण येथील शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवून नष्ट केले सोयाबीन पीक
जिल्ह्यातील गुजगव्हाण गावातील शेतकरी सुरेश विठ्ठल भुसारी यांनी स्वतःच्या नऊ एकर शेतातील सोयाबीन पीक ट्रॅक्टर चालवून नष्ट केले, ही घटना आज आज दि 19 ऑक्टोबर 12 वाजता ऐन दिवाळीच्या समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.