शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीर धरण परिसरात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला त्या अपघातात एकाचा मृत्यू झाला त्याचे नाव सलीम शिकलगार राहणार शिरवळ असे असून अन्य साधून जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे ज्याचे नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाल्याचे सांगण्यात आले आहे.