आमदार तांबे यांच्या पाठपुराव्याला यश सुमारे २ कोटी रुपयांची शास्ती करमाफी संगमनेर नगर परिषदेच्या थकीत मालमत्ताकरामुळे नागरिकांवर शास्तीचा मोठा बोजा पडत असल्याने या शास्तीकरावरील माफी मिळावी, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी माहिती आमदार तांबे यांच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली