नांदेड: रेल्वे स्टेशन परिसरात वडापावचा गाडा चालवायचा तर दरमहा ₹ ५ हजार हप्ता दे;खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा
Nanded, Nanded | Aug 24, 2025
कर्मवीर हाॅस्पिटल नांदेड येथे दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेचारच्या सुमारास यातील आरोपी इरफान उर्फ कुबड्या याने यातील...