तुळजापूर: काटगाव येथील शिवारातील शेतातुन पाणबुडी मोटारीची चोरी, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Tuljapur, Dharavshiv | Aug 2, 2025
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रविकिरण सुरदास माळी यांचे काटगाव शिवारातील शेत गट नं 88/3 मधुन लाढा लक्ष्मी कंपनीची 5...