सेनगाव: पंचायत समिती कार्यालयासमोर घरकुल संदर्भात चालू असलेल्या आंदोलनास राष्ट्रवादीचे इंगोले यांची भेट
Sengaon, Hingoli | Sep 10, 2025
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाच्या हप्ता न पडल्याने दिनांक 9 सप्टेंबर...