अकोट: संत नरसिंग महाराज समाधी मंदिरातील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगता
Akot, Akola | Oct 13, 2025 श्री संत नरसिंह महाराज समाधी मंदिरात सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगता झाली. सद्गुरू श्री संत वासुदेव महाराजांनी गत ३६ वर्षांपूर्वी हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे.यावर्षी सप्ताहाचे ३६ वे वर्ष असल्याने त्रितपपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.