मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर लिंबागणेश येथे मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा
Beed, Beed | Sep 3, 2025
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अखेर विजयी झाले. सरकारने...