नाशिक: फरक असलेल्या सावकार पोलिसांच्या ताब्यात
Nashik, Nashik | Nov 7, 2025 उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने दीर्घकाळ फरार असलेला सावकार कैलास बाबुराव मध्ये याला अटक केली आहे हेमंत कापसे यांनी दिलेला तक्रारीनुसार आरोपी व्याजांनी दिलेले पैशाच्या मोबदल्यात गाडी तारण ठेवून घेतली होती त्यानंतर परतफेड करताना बळजबळने पन्नास हजार घेतले तसेच 2.75 लाखाची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार होती यावेळी आरोपीला पकडले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सोनवणे आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहे.