भंडारा: शहरातील श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देत खासदार प्रफुल पटेलांनी घेतला श्री गणरायांचा आशिर्वाद
Bhandara, Bhandara | Aug 31, 2025
खासदार प्रफुल पटेल हे दि. ३१ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी सायं. ६ ते रात्री ८ वा....