अमरावती: चार चाकी च्या धडकत दुचाकी स्वार जखमी, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत घटना पीडीएफसी रुमालयात दाखल करून महिला फरार
चार चाकी चा धडकेत दुचाकी जखमी झाल्याची घटना घडली असून मित्राच्या दुचाकी ने mh27cp 0064 रमेशराव वरती हे कामानिमित्त जात होते दरम्यान भरधावलेल्या चार जातीने त्यांना धडक दिली त्यात त्यांना दुखापत झाली चार चाकी चा महिना चालकांनी त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले मात्र महिला तिथून पडून गेली याबाबत जखमीच्या तक्रारीवरून सिटीकोतवाली पोलिसांनी चार तारखेला चालकाविरुद्ध दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.