माहूर: आदिवासिंच्या जमिनी ताब्यात घेण्याचा शासनाचा प्रयत्न, व्यापक लढा उभारणार; काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांची वझरा येथे माहिती
Mahoor, Nanded | Jul 25, 2025
आज शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान माहुर तालुक्यातील वझरा या गावी सिटुचे जनरल...