जळगाव: ज्या ठिकाणी लंपीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या पोळा साजरा करताना बैलांना आणू नये - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Jalgaon, Jalgaon | Aug 21, 2025
ज्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी पोळा साजरा करताना बैलांना एकत्र आणू नये अशी माहिती जिल्हा...