राजूरा: जनसंपर्क कार्यालय,राजुरा येथे दिव्यांग राहुलला तीन चाकी सायकलचे आ. भोंगळे यांच्या हस्ते वितरण
जनसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासोबतच समाजातील दिव्यांग दुर्बल घटकांच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत राजुरा तालुक्यातील चनाखा येथील दिव्यांग राहुल मोतीराम जीवने यांना वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत आज दि 12 नोव्हेंबर ला 1 वाजता आ. देवराव भोंगळे यांच्या हस्ते राजुरा भाजपा जनसंपर्क कार्यालयात तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.