श्री साईबाबांवर देश-विदेशातील भाविकांची मोठी श्रद्धा असून अनेक साईभक्त मनोभावे साईबाबा चरणी मोठेमोठे दान करत असतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने हरियाणा येथील साईभक्त प्रतिभा व प्रदीप मोहंती या दाम्पत्याने साईबाबांना ६५५ ग्रॅम वजनाचा तब्बल ८० लाख रुपये किमतीचा हिरेजडीत सुवर्णमुकुट दान केला आहे.यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी या साई