सेलू: सेलू तालुक्यातील एका सोळा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्यानंतर केले अपहरण
सेलू तालुक्यातील एका अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलीला घरी नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली तसेच मुलगी आपल्या मूळ गावी परत आली असता तिला फुस लावून लावून पळवून नेले ही घटना सेलू तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी 5 सप्टेंबरला सिली पोलीस ठाण्यात एका आरोपीवर रात्री अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.