वर्धा: मीनाताई ठाकरे हे जनतेसाठी तीर्थ स्वरूप आहे:चौकशी करून जे दोषी राहतील त्याच्यावर कारवाई केली जाईल:गृहराज्यमंत्री भोयर
Wardha, Wardha | Sep 17, 2025 अशा प्रकारची घटना जी घडल्यात कळतंय त्याची पोलीस माहिती घेत आहे.सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करीत आहोत घटना नेमकी काय घडली आहे याची माहिती घेत आहे,पोलिसांकडे अजून तक्रार आलेली नाहीय. तक्रार आल्यावर किंवा पोलीस त्याठिकाणी स्वतः हून गुन्हा दाखल करेल आणि चौकशी करेल,विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना या घटनेसंदर्भात सुचना केल्या आहे.चौकशी करून जे दोषी राहतील त्याच्यावर कारवाई केली जाईल