मुलुंड पोलिसांनी दागिने व मोबाईल तक्रादारांना आज त्यांच्या स्वाधीन केले
आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता परिमंडळ ०७ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मुलुंड पोलीस ठाणे तर्फे एकूण ११,३४,५००/- रु किंमतिचे मौल्यवान दागिने व ७१ मोबाईल अशी मालमत्ता तक्रारदारांना परत करण्यात आली