धानोरा: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरकड येथे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या एक पेड मा के नाम टू पॉईंट झिरो अभियान अंतर्गत ग्रामपंचायत येरकडच्या वतीने आठवडी बाजार परिसरात पाच जून रोजी सकाळी अकरा वाजता वृक्षारोपण करण्यात आले व पावसाळ्याच्या हंगामात पुन्हा शंभर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.