भंडारा: राज्यमार्गावरील दवडीपार (खापा) जंगल शिवारात रानटी डुक्कर आडवा आल्याने स्कुटीचा अपघात; स्कुटी चालक गंभीर
Bhandara, Bhandara | Sep 9, 2025
भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील दवडीपार (खापा) जंगल शिवारात दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री 9.40 वा. दरम्यान...