शिंदखेडा: बेटावद गावातून वीस वर्षे अल्पवयीन तरुणी बेपत्ता नरडाणा पोलिसात हरवल्याची नोंद.
शिंदखेडा तालुक्यातील बेटा गावातून वीस वर्षे तरुणी बेपत्ता. सदर वीस वर्षे तरुणीच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमची वीस वर्षे अल्पवयीन्तरणी घरात कुणाला काही युक्त सांगता कुठेतरी निघून गेली त्यानंतर आम्ही तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिथे देखील ते मिळून आले नाही. यावरून नरडाणा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.