चंद्रपूर: खत उपलब्धतेबाबत जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांसंमवेत आ. मुनगंटीवार यांनी निवासस्थानी घेतली महत्त्वपूर्ण बैठक
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून खत टंचाईची समस्या सुटणार असून, शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी आज दि 21 सप्टेंबर ला 12 वाजता स्वनिवासस्थानी बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.