जालना: जालना शहरातील वॉर्ड क्रमांक ४ गांधीनगरमध्ये सांडपाण्याचा विळखा; नाले तुंबल्याने नागरिक हैराण..@
Jalna, Jalna | May 19, 2026 जालना शहरातील वॉर्ड क्रमांक ४ गांधीनगरमध्ये सांडपाण्याचा विळखा; नाले तुंबल्याने नागरिक हैराण.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधीनगर वॉर्ड क्रमांक ४ मध्ये कडक उन्हाळ्यात अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तुंबलेल्या नाल्यांमुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कचरा आणि गाळ साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आ